राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी, सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा मिळेल लाभ…
प्रतिदिन 570 रुपयांवरून आता 1083 रुपये तर उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये आणि भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये